#News18Lokmat चं सोशलमीडियावर जंगी स्वागत, #अजेंडामहाराष्ट्र2017 टाॅप ट्रेंडिंगमध्ये

हॅशटॅग #अजेंडामहाराष्ट्र2017 हे तर ट्विटरवर ट्ॉप फोर ट्रेंडिंगमध्ये पोहोचलेला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2017 12:03 AM IST

#News18Lokmat चं सोशलमीडियावर जंगी स्वागत, #अजेंडामहाराष्ट्र2017 टाॅप ट्रेंडिंगमध्ये

06 नोव्हेंबर : आयबीएन लोकमत आजपासून न्यूज 18 लोकमत झालेलं आहे. महाष्ट्रातील जनतेनं या बदलाचं मोठं स्वागत केलंय. सोशल मीडियातील नेटिझन्सनी तर #News18Lokmat आणि #अजेंडा महाराष्ट्र2017 ला टॉप ट्रेंडिंगमध्ये आणलेलं आहे.

हॅशटॅग #अजेंडामहाराष्ट्र2017 हे तर ट्विटरवर ट्ॉप फोर ट्रेंडिंगमध्ये पोहोचलेला आहे. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेली ही उत्स्फूर्त दाद आमचं बळ वाढवणारी आहे. गेली 10 वर्षं मराठी माध्यमांमध्ये पत्रकारितेचा जो वसा घेऊन आम्ही  वाटचाल करतोय. त्यात नवं पर्व सुरू करताना तुम्ही नेटिझन्सनी भरभरून प्रेम व्यक्त केलंय. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 12:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...