LIVE NOW

अयोध्यास्वारी: उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदी काठी महाआरती

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Lokmat.news18.com | November 24, 2018, 8:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 24, 2018
auto-refresh

Highlights

24 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहे. या दौऱ्यावर त्यांच्यासोबत रश्मी आणि आदित्य ठाकरे सोबत आहे.अयोध्येत पोहोचल्यांतर सर्वात प्रथम अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार आहे. याच ठिकाणी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल अयोध्येतील साधू संत आणि महंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेसाठी आशीर्वादोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मं स्थळ किल्ले शिवनेरीवरील मातीचा कलश राम मंदिर निर्माणासाठी साधू संत आणि महंतांना सुपुर्द करतील.
Load More