• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंच्या मोदी-शहांवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : राज ठाकरेंच्या मोदी-शहांवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 07:31 AM IST | Updated On: Mar 20, 2019 07:31 AM IST

    मुंबई, 20 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. "देश एकंदरीत धोक्यात आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली म्हणून नाही तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीने मी पाहतो. या सन्माननीय राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो," असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी