S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदीजी मुद्दे पर आइए, आव्हाडांची ही कविता तुम्ही ऐकली का?
  • VIDEO: मोदीजी मुद्दे पर आइए, आव्हाडांची ही कविता तुम्ही ऐकली का?

    Published On: Apr 3, 2019 11:08 AM IST | Updated On: Apr 3, 2019 11:20 AM IST

    सागर कुलकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 03 एप्रिल : राजकारणात कविता म्हटल्या की सगळ्यांना रामदास आठवले आठवतात. पण आता जितेंद्र आव्हाड यांनीही एका सभेत कविता म्हटली आहे. मोदीजी किम्मत तो बताईये असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी मोदींवर कविता केली आहे. ते या कवितेतून काय म्हणाले तुम्हीच ऐका!

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close