• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'कोणा गणेशच्या जाण्याने पक्ष संपत नसतो', आव्हाडांची नाईकांवर जहरी टीका
  • VIDEO: 'कोणा गणेशच्या जाण्याने पक्ष संपत नसतो', आव्हाडांची नाईकांवर जहरी टीका

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 02:36 PM IST | Updated On: Jul 30, 2019 03:03 PM IST

    नवी मुंबई, 30 जुलै : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे. नाईक यांना 2014 लाच पक्ष सोडायचा होता. त्यांनी पक्षाची अक्षरश: वाट लावली आहे. दरम्यान केडीएमसी, भिवंडी, मीरा भाईंदर याभागात राष्ट्रवादीची चांगली ताकद असतांनादेखील त्याठिकाणी पक्षाची ताकद वाढली नाही असंही ते म्हणालेत. कुठलाही पक्ष घरात बसून चालत नाही अशी जोरदार टीकाही आव्हाड यांनी नाईकांवर केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी