S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवी मुंबईतील्या पादचारी पूल दुर्घटनेला जबाबदार कोण?
  • VIDEO : नवी मुंबईतील्या पादचारी पूल दुर्घटनेला जबाबदार कोण?

    Published On: Apr 12, 2019 03:07 PM IST | Updated On: Apr 12, 2019 03:07 PM IST

    नवी मुंबई, 12 एप्रिल : 'सीएसटी'चा पादचारी पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईच्या वाशी भागात पादचारी पूलाचा भाग कोसळला. यामध्ये 2 जण जखमी असून, त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. वाशीमधील मिनी सी-शोर भागात ही दुर्घटना घडली. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी याप्रकरणी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close