गांधीबाबाच्या मारेकऱ्याचं कल्याणमध्ये स्मारक

गांधीबाबाच्या मारेकऱ्याचं कल्याणमध्ये स्मारक

कल्याणजवळच्या सापडा गावात हिंदू महासभा गोडसेचं स्मारक उभारतेय. तीन गुंठे जागेत हे स्मारक बनवण्यात येणार आहे.

  • Share this:

21 मे : कल्याणजवळच्या सापडा गावात महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसेचं स्मारक उभारलं जाणार आहे. हिंदू महासभेनं स्मारकाची पायाभरणी केलीये. कल्याणजवळच्या सापडा गावात हिंदू महासभा गोडसेचं स्मारक उभारतेय. तीन गुंठे जागेत हे स्मारक बनवण्यात येणार आहे. यासाठी चौथराही बांधण्यात आलाय. हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी ही माहिती दिलीये.

हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी या स्मारकाचं भूमिपूजनही केलं. या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले असून कल्याणच्या तहसीलदारांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 09:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...