News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • वाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम
  • वाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2018 12:53 PM IST | Updated On: Aug 17, 2018 03:12 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबईत मुस्लीम कुटुंबियांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नमाज पडून प्रार्थना केली आहे. या कुटुंबाला वाजपेयींनी खूप मदत केली आहे. 72 वर्षांचे आसिफ अली सांगतात की, त्यांच्या वडिलांना सौदी अरबमधून अटक केल्यानंतर वायपेयींनी त्यांना खूप मदत केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी