मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद

काल मुसळधार पावसामुळे दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेन मध्ये अडकून पडले होते

  • Share this:

30 आॅगस्ट : मुंबई मुसळधार पावसामुळे डबेवाल्यांनीही सेवा बंद केली आहे. आज मुंबईत डबे पोहोचवले जाणार नाही असं जाहीर करण्यात आलंय.

काल मुसळधार पावसामुळे दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेन मध्ये अडकून पडले होते. सोबत जेवणाचे डबे असल्यामुळे त्यांनी संपूर्ण रात्र लोकलच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये बसून काढली. त्यामुळे रिकामी डबेच अद्याप घरी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आज मुंबईत डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे अशी माहिती सुभाष तळेकर यांनी दिली.

First published: August 30, 2017, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading