• होम
  • व्हिडिओ
  • #MumbaiRains: विकेण्डला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मध्य रेल्वे उशिराने
  • #MumbaiRains: विकेण्डला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मध्य रेल्वे उशिराने

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 08:07 AM IST | Updated On: Aug 3, 2019 10:17 AM IST

    मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबईत काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. तर आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अंधेरी, कांदिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी