• होम
  • व्हिडिओ
  • MumbaiRains : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाचा भाग कोसळला, लोकल सेवेवर मोठा परिणाम
  • MumbaiRains : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाचा भाग कोसळला, लोकल सेवेवर मोठा परिणाम

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 03:58 PM IST | Updated On: Aug 3, 2019 03:58 PM IST

    मुंबई, 3 ऑगस्ट : मुंबई आणि परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच चेंबूर ते टिळकनगर स्थानाकादरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पुलाचा भाग ओव्हर हेड वायरवर पडला. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक गेल्या अर्ध्यातासापासून बंद आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी