• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...जेव्हा मुंबईतल्या रस्त्यांवर धावल्या फोर्ड, रोल्स रॉइस, बेंटली कार
  • VIDEO: ...जेव्हा मुंबईतल्या रस्त्यांवर धावल्या फोर्ड, रोल्स रॉइस, बेंटली कार

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 02:29 PM IST | Updated On: Mar 17, 2019 02:29 PM IST

    मुंबई, 17 मार्च : 'वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन'ला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत वार्षिक विण्टेज कार रॅली आयोजित करण्यात आली. त्यानिमित्ताने दुर्मिळ अशा 140 विण्टेज कार आणि 72 विण्टेज दुचाकी मुंबईच्या रस्त्यांवर धावल्या. वरळी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. 1914 सालापासूनच्या फोर्ड, रोल्स रॉइस, बेंटली त्याच बरोबरच 1927 ची एजेएस ब्रिटिश मोटारसायकलही या रॅलीत पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी