• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईकरांनो...पायाने धुतलेल्या याच भाज्या तुम्ही खाता!
  • VIDEO: मुंबईकरांनो...पायाने धुतलेल्या याच भाज्या तुम्ही खाता!

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2018 11:42 AM IST | Updated On: Oct 22, 2018 11:57 AM IST

    मुंबई, 22 ऑक्टोबर : मंडळी हा व्हिडिओ जरा नीट पाहा कारण याच भाज्या आपण रोज खातो. विरार पूर्वेकडील चंदनसार भाजी मार्केटमध्ये सर्वांच्या समोर पायाने भाज्या धुतल्या जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आपण पायाने पीठ मळताना व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असेलच पण आता चक्क भाज्यासुद्धा पायाने धूत असल्याचा हा व्हिडिओ आहे. याने तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने आपल्या जीवाशी खेळ केला जात आहे. अशा भाजी विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी