मुंबई विद्यापीठाची पाचवी डेडलाईन हुकणार?

मुंबई विद्यापीठाची पाचवी डेडलाईन हुकणार?

अजून मुंबई विद्यापीठाचे 14 निकाल लागणं बाकी आहेत.

  • Share this:

मुंबई, 06सप्टेंबर: मुंबई विद्यापीठाची आजची पाचवी हेडलाईन सुद्धा हुकणार अशीच चिन्हं दिसत आहेत. अजून मुंबई विद्यापीठाचे 14 निकाल लागणं बाकी आहेत.

मुंबई विद्यापीठाचे हजारो पेपर तपासणं अजून बाकी आहे. उच्च न्यायालयाने निकालांविषयी मुंबई विद्यापीठाला उत्तर देण्यास सांगितलं होतं. तेव्हा गणेशोत्सव आणि पावसामुळे निकाल लावता आला नाही असं विद्यापीठाने सांगितलं होतं. त्यावेळी विद्यापीठाने 6 सप्टेंबर ही डेडलाईन दिली होती.

मुंबई विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे

First published: September 6, 2017, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading