• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : जीवन- मरणाची मुंबईची Central Line झाली मृत्यूचा सापळा; गर्दीमुळे 3 जखमी
  • SPECIAL REPORT : जीवन- मरणाची मुंबईची Central Line झाली मृत्यूचा सापळा; गर्दीमुळे 3 जखमी

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 10:06 PM IST | Updated On: Jul 3, 2019 11:32 PM IST

    मुंबई, 3 जुलै : दोन दिवस मुंबईत धुवांधार पाऊस कोसळल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे सेवा बुधवारी रुळावर यायची शक्यता होती. पण झालं उलटंच. सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या ठाणे, डोेंबिवली, मुंब्रा, कळवा, कल्याण या स्थानकांवर बेसुमार गर्दी उसळली. त्यातच सुट्टीच्या दिवशीच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावत होत्या. मुंब्रा ते कळवा स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पडून तीन जण जखमी झाले. पाहा मुंबईची लाईफलाईन मृत्यूचा सापळा बनते तेव्हा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी