मुंबईत पुन्हा इमारत कोसळली; ही आहेत भीषण दृश्ये!

मुंबईतील डोंगरी परिसरातील केसरबाई ही 4 मजली इमारत कोसळली असून यात 40 ते 50 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

डोंगरी हा मुंबईतील दाटीवाटीचा आणि अरुंद गल्लीचा परिसर असून त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

घटनास्थळी अग्निशमन आणि NDRFकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे.

ताज्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप आणखी लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

जखमींना जे.जे आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्राथमिक माहितीनुसार ही इमारत म्हाडाची होती आणि ती धोकादायक होती.

First published: July 16, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading