• होम
  • व्हिडिओ
  • #MumbaiRainsLiveUpdates : मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की पाहा!
  • #MumbaiRainsLiveUpdates : मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की पाहा!

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 12:36 PM IST | Updated On: Jul 8, 2019 12:36 PM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबईत आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक रेल्वे स्थानकं, रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो जर घराच्या बाहेर पडणार असाल तर वाहतूकीचा अंदाज घेऊनच बाहेर पडा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading