LIVE NOW

Mumbai Rains Live Update- लोकल गाड्या कधी सुरु होणार सांगता येणार नाही- मध्य रेल्वे

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे बेक्कार हाल झाले.

Lokmat.news18.com | September 4, 2019, 9:53 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 4, 2019
auto-refresh

Highlights

7:27 pm (IST)
Load More
मुंबई, 04 सप्टेंबर: मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे बेक्कार हाल झाले. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. यंदाच्या पावसाळ्यात लोकल ठप्प होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. रेल्वेसह रस्ते वाहतूक देखील मंद झाली होती. कल्याण आणि ठाण्यात राहणाऱ्या मुंबईकडे येण्याचे मार्गच बंद झाले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्यावर देखील वाहतूकीची कोंडी दिसत होती.