• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विलेपार्लेमध्ये नागरिकांनी केला हायवे बंद, अपघात झाल्याची माहिती
  • VIDEO: विलेपार्लेमध्ये नागरिकांनी केला हायवे बंद, अपघात झाल्याची माहिती

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 10:13 AM IST | Updated On: Aug 5, 2019 10:17 AM IST

    विलेपार्ले, 05 ऑगस्ट : विलेपार्लेला नागरिकांनी हायवे बंद केला होता. अपघात झाल्यामुळे हायवे बंद केला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर लोकांनी रागावून हा हायवे बंद केला होता. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि वाहतूक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी