LIVE NOW

#MumbaiRains LIVE : पावसाचा धूमाकूळ, हवामान खात्यानं दिला 'हा' इशारा!

मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Lokmat.news18.com | August 3, 2019, 9:08 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 3, 2019
auto-refresh

Highlights

मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळं पांडवकडा धबधब्याची पातळी वाढली. यात चक्क 4 महिला वाहून गेल्या आहेत. त्यामुळं पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस महिलांचा शोध घेत आहेत.
5:57 pm (IST)

पुढच्या तीन- चार तासांत पावसाचा जोर वाढणार. स्कायमेटने दिला हा इशारा


Load More