Home /News /mumbai /

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

मुंबई, 2 जुलै : मालाड सब-वेमध्ये साचलेल्या पाण्याच्या लोंढ्यात एक गाडी अडकली आणि गाडीतल्या दोघांचा तिथेच गुदमरून मृत्यू झाला. तुफान पावसात आणि रात्रीच्या अंधारात हे दोघे गाडीसह बुडाल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही. मंगळवारी (2 जुलै) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी या गाडीतून मृतदेह बाहेर काढले.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Accident (Disaster Type), Mumbai rain

    पुढील बातम्या