• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मालाडमध्ये भिंत कोसळली, साखरझोपेतच 21 जणांचा गेला जीव
  • SPECIAL REPORT : मालाडमध्ये भिंत कोसळली, साखरझोपेतच 21 जणांचा गेला जीव

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 08:24 PM IST | Updated On: Jul 2, 2019 08:24 PM IST

    मुंबई,2 जुलै : मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाड परिसरात भिंत झोपडपट्टीवर कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पालिकेनंही पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading