मुंबईची हायटेक सुरक्षा आता ड्रोनच्या हाती, हवेतच होईल शत्रूचा खात्मा!

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी - 800 मीटरच्या परिसरात असलेले ड्रोन याने शोधता येतील आणि खाली उतरवता येईल. त्यामुळे संशयास्पद ड्रोन उतरवून ते नष्ट करणं मुंबईत पोलिसांना सहज सोपं होईलच पण ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोधही घेता येईल.

  • Share this:

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सतत कुठला का कुठला धोका असतो. त्यामुळे मुंबई पोलिसांना सगळ्या प्रकारे मुंबईच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावं लागतं. त्याचाच एक भाग म्हणजे नुकत्याच एक नव्या technology ची मुंबई पोलिसांनी चाचणी घेतली आहे. 

मुंबईचे पोलीस कमिश्नर संजय बर्वे यांनी गुरुवारी ड्रोन डिटेक्टरची चाचणी घेतली.

ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठीच हे ड्रोन वेळीच शोधून नष्ट करता आलं पाहिजे आणि हेच काम ड्रोन डिटेक्टर करणार आहे. 

गुरुवारी पोलीस कमिश्नर यांच्या मुख्यालयात ही चाचणी घेण्यात आली. 'ओरायन 9' आणि 'DJI mavic air' या दोन कंपन्यांनी ड्रोन डिटेक्टरची चाचणी कमिश्नर संजय बर्वे यांच्या समोर केली.

800 मीटरच्या परिसरात असलेले ड्रोन याने शोधता येतील आणि खाली उतरवता येईल. त्यामुळे संशयास्पद ड्रोन उतरवून ते नष्ट करणं मुंबईत पोलिसांना सहज सोपं होईलच पण ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोधही घेता येईल.

'VVIP' म्हणजे अतिमहत्वाच्या व्यक्तीची जागांची सुरक्षा याने करता येईल. आता चाचपणी केल्यानंतर लवकरच संबंधित ड्रोन डिटेक्टरच्या खरेदीची प्रक्रिया आणि प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या