मुंबई पोलिसांची बेशिस्त चव्हाट्यावर, लोकांनी ट्विटरवर शेअर केले फोटो

मुंबईकरांकडून ट्विटरवर मुंबई पोलिसांची बेशिस्त दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

  • Share this:

सध्या रोड अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ट्रॅफिकच्या नियमांचं काटेकोर पालन करा, असा सल्ला पोलिसांकडून वारंवार दिला जातो.

मुंबई पोलिसच जर ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य लोकांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल निर्माण झाला आहे. कारण मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर लोकांनी एक फोटो टाकलाय, ज्यामध्ये पोलिसच ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे.

या प्रकरणाची मोठी चर्चा झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading...

मुंबईकरांकडून ट्विटरवर मुंबई पोलिसांची बेशिस्त दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

मुंबईकरांकडून ट्विटरवर मुंबई पोलिसांची बेशिस्त दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

यामध्ये काही पोलीस विना हेल्मेट गाडी चालवताना दिसत आहेत. तर काहीजण चुकीच्या बाजूने गाडी चालवत आहेत.

काही पोलिसांनी गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्या आहेत. तर काहीजण ट्रॅफिक सिग्नल तोडताना दिसत आहेत.

व्हिडिओ बनवताना नागरिकांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला. पण या नियम तोडणाऱ्या पोलिसांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...