Home /News /mumbai /

VIDEO: हेल्मेट न घालणाऱ्या मुंबई पोलिसाची दादागिरी, प्रश्न विचारणाऱ्या तरुणालाच झापलं

मुंबई, 10 मे : मुंबईमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. व्हिडिओ काढणाऱ्या तरूणालाच पोलिसानं झापलं. हेल्मेट का घातलं नाही असं विचारलं असता पोलिसांनी तरुणावरच मुजोरी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (सौजन्य - युट्यूब)

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Mumbai police, Traffic Rules, Video viral

    पुढील बातम्या