मुंबईत जीर्ण इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

क्रिस्टल प्लाझा ही रिकामी असलेली चार मजल्यांची इमारत ५ वाजून ३५ मिनिटांनी कोसळली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2017 09:08 PM IST

मुंबईत जीर्ण इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

26 आॅगस्ट : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे जीर्ण इमारत तोडताना इमारतच कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. तर 4 ते 5 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आलीये.

कुर्ला पश्चिम येथील चांदिवलीतल्या संघर्षनगर बस स्टाॅपजवळ असलेल्या वुडलॅंड हाईट्स बिल्डिंगजवळ असलेली क्रिस्टल प्लाझा ही रिकामी असलेली चार मजल्यांची इमारत ५ वाजून ३५ मिनिटांनी कोसळली. यात एका जणाचा मृत्यू झाला आहे.  अंदाजे ४ ते ५ जण यात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाने दिलीये. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...