• होम
  • व्हिडिओ
  • चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद, प्रवासी आत अडकले
  • चेंबूर नाक्यावर मोनोरेल बंद, प्रवासी आत अडकले

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2018 03:29 PM IST | Updated On: Sep 2, 2018 03:29 PM IST

    चेंबूर नाका येथे मोनोरेल बंद पडली. केबल मोनोरेलच्या मार्गात आल्यानं मोनोरेल बंद पडली. यात काही प्रवाशी अडकले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांवर ही घटना घडली असून अजूनही मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली असून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी