PHOTOS : आधी वॉचमनला मारहाण, नंतर पोलिसांसमोर विवस्त्र होऊन धिंगाणा

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरूणीने थेट स्वत:चे कपडेच उतरवले. ही तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याचीही माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2018 02:04 PM IST

PHOTOS : आधी वॉचमनला मारहाण, नंतर पोलिसांसमोर विवस्त्र होऊन धिंगाणा

अंधेरीमधील ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीनं दारूच्या नशेत मोठा गोंधळ घातला. पोलिसांच्या विनंतीनंतरही या गोंधळ घालणाऱ्या तरूणीनं लिफ्टमधून उतरण्यास नकार दिला.

अंधेरीमधील ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीनं दारूच्या नशेत मोठा गोंधळ घातला. पोलिसांच्या विनंतीनंतरही या गोंधळ घालणाऱ्या तरूणीनं लिफ्टमधून उतरण्यास नकार दिला.

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरूणीने थेट स्वत:चे कपडेच उतरवले. ही तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याचीही माहिती आहे.

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरूणीने थेट स्वत:चे कपडेच उतरवले. ही तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याचीही माहिती आहे.

दारूच्या नशेत असलेल्या तरुणीने इमारतीच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितली. त्यानं सिगारेट आणायला नकार दिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. तसंच मॉडेल असणाऱ्या तरुणीने वॉचमनला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाणही केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस इमारतीत दाखल झाले. पोलीस तिला लिफ्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तिने पोलिसांसमोर कपडे काढून गोंधळ घातला.

नशेत गोंधळ घालणाऱ्या या तरुणीनं आता उलट पोलिसांवरच आरोप केले आहेत. ‘माझी कुठलीही चूक नसताना मध्यरात्री तीन वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलीस येतात, हेच मुंबई पोलीस आहेत का? सोबत महिला कॉन्स्टेबलही नव्हती. संध्याकाळी सातनंतर महिलांना पोलीस घेऊन जाऊ शकत नाही, हा कायदा आहे,’ असं या तरुणीनं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...