Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : प्रिया दत्त इज बॅक, पूनम महाजन यांना देणार टक्कर
  • Special Report : प्रिया दत्त इज बॅक, पूनम महाजन यांना देणार टक्कर

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 06:56 AM IST | Updated On: Mar 14, 2019 01:53 PM IST

    मुंबई, 13 मार्च : मुंबईच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त अशी लढत रंगणार आहे. गेली साडे चार वर्ष सक्रीय राजकरणापासून काहीशा दूर असलेल्या प्रिया दत्त या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी