PHOTOS: करिना कपूरपासून ते सोनाली बेंद्रेप्रर्यंत या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

  • Share this:

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात आज चौथ्या आणि अंतिम टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानामध्ये सर्वांनी सहभाग घेतला. बॉलिवूडच्या अनेक स्टार चेहऱ्यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या पतीसोबत मतदान केलं.

सोनाली बेंद्रे आणि तिचे पती

सोनाली बेंद्रे आणि तिचे पती

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरन राव या दोघांनी मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेता आमिर खानची घटस्फोटीत पत्नी रिना दत्त आणि त्याचा मुलगा याने मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री करिना कपूरने आज मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाला आली असताना करिना कपूरसोबत तिचा मुलगा तैमूरही होता.

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनीदेखील मुंबईत त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन यानेदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री कंगना रानावत हिनेदेखील मुंबईत आपाल मतदानाचा हक्क बजावला.

मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात आज चौथ्या आणि अंतिम टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेदेखील मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.

 उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीदेखील मतदान केलं आहे. या लोकसभा निवडणुकांसाठी उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे यात त्यांना किती यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सुलभाताई कुलकर्णी या 80 वर्षांच्या आजींनी सकाळी 6.30 वाजता ठाणे कोपरी काॅलनी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मधील मतदान केंद्र 346 वर सर्वांत आधी हजर होऊन मतदान केलं

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ यानेदेखील मुंबईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

भाजप उमेदवार पुनम महाजन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रात आलेल्या नागरिकांनी प्रसन्न वाटावं आणि प्रत्येक मतदाराचं स्वागत करण्यासाठी अनेक मतदारसंघात सजावट करण्यात आली आहे.

आपल्या कर्तुत्वाचा तुरा प्रत्येक क्षेत्रात उंचावर नेणाऱ्या स्त्रीला मानाचा मुजरा करत स्त्री शक्तीला मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी काही मतदार संघात रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

काही ठिकाणी सेल्फी काढत मतदानाचा हक्क नागरिकांनी बजावला आहे.

मुंबईत अनेक मतदार संघांमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या सखी मतदार संघामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचं स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रात सजावट करण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांचे सपत्नीक संगमनेर येथे मतदान...

बेगूसराय लोकसभा मतदार संघातील बछवाड़ा येथे 95 वर्षांच्या आजोबांनी मतदान केलं

मतदार संघ आकर्षक दिसावा त्याचबरोबर प्रत्येक मतदाराचं स्वागत करण्यासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

मिलिंद देवरा आणि त्याच्या आई हेमा देवरा सकाळी पूजा केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या