• CCTV VIDEO: ट्रेन पकडताना महिला खाली पडल्या आणि...

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 03:58 PM IST | Updated On: Jan 15, 2019 03:58 PM IST

    मुंबई, 15 जानेवारी : धावत्या ट्रेनमध्ये चढू नका असं वारंवार सांगूनही प्रवासी आपला जीव धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना दादर स्टेशनवर घडली. इथं गर्दीनं भरलेली ट्रेन पकडण्याचा प्रयत्न महिलांकडून केला जात होता. हा प्रयत्न करत असताना त्या महिला थेट प्लॅटफॉर्मवर पडल्या. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या पोलसाने या दोन महिलांचा जीव वाचवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading