• होम
  • व्हिडिओ
  • लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला; ह्रदयाचा ठोका चुकविणारा VIDEO
  • लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला; ह्रदयाचा ठोका चुकविणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 09:37 AM IST | Updated On: Mar 30, 2019 09:37 AM IST

    मुंबई, 30 मार्च : धावत्या लोकलमध्ये चढू उतरू नका असं अनेकदा बजावल्यानंतरही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेततं. असाच काहीसा प्रसंग कुर्ला स्टेशनवर घडला. लोकल सुरू झाल्यानंतर उतरण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. पण सुदैवानं तिथं उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाच्या समयसूचकतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading