S M L

मुंबईत भरघाव वेगातल्या जॅग्वारने उडवलं 10 गाड्यांना !

मुंबईतील वर्सोवा परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे.

Updated On: Jul 24, 2018 11:13 AM IST

मुंबईत भरघाव वेगातल्या जॅग्वारने उडवलं 10 गाड्यांना !

मुंबई, 24 जुलै : मुंबईतील वर्सोवा परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे.  जॅग्वार कारने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या धडकेत चार जण गंभीर झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. ही जॅग्वार कार प्रचंड वेगात असल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शांनचं म्हणणं आहे. या धडकेत कारचा पुढचा भाग पुर्णत: चेपला गेलाय. आणि कारचंही प्रचंड नुकसान झालंय.

ही जॅग्वार कार इतक्या वेगात होती त्या कारने चक्क 10 गाड्यांना धडक मारली आहे. या भीषण अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरघाव वेगात जॅग्वार चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली आहे. हितेश असं त्या कार चालकाचं नाव आहे. ते 45 वर्षांचे असून ते एअर कंडीशनिंग कंपनीचे संचालक असल्याची माहिती आहे. गाडीतून रिकाम्या सीरिंग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

VIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तौबा' गर्दी



अपघातानंतर कार चालकाला स्थानिक लोकांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा ताबा मिळवला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गाडी चालवताने दारूच्या नशेत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा...

मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

Loading...
Loading...

मराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 11:08 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close