• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आम्हाला वाचवण्यासाठी कोणी रिस्क घेत नाही', पावसात अडकलेल्या बस चालकाची व्यथा
  • VIDEO: 'आम्हाला वाचवण्यासाठी कोणी रिस्क घेत नाही', पावसात अडकलेल्या बस चालकाची व्यथा

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 01:39 PM IST | Updated On: Aug 4, 2019 02:01 PM IST

    मुंबई, 04 ऑगस्ट : मुसळधार पावसात अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्या आहेत. बस सेवाही कोलमडली आहे. मुंबईतील एका भागात पाण्यात बस अडकली आहे. बसमधील चालकाने बस अडकल्याची माहिती देऊनही त्यांना मदत मिळाली नसल्याचं या व्हिडिओद्वारे सांगितलं आहे. हा चालक पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी