पाहा PHOTO : मुंबईत उसळलेल्या सर्वात उंच लाटेची थरकाप उडवणारी दृश्यं

मुंबईत मुसळधार पावसामुळे भरतीचं पाणी वस्तीत घुसलं. यातच दुपारी 1 ते 2 या काळात उंच लाटा उसळल्या. यातली सर्वात उंच लाट ४.९० मीटर्सची होती. समुद्राच्या भरतीची ही काही थरारकं दृश्यं

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 03:51 PM IST

पाहा PHOTO : मुंबईत उसळलेल्या सर्वात उंच लाटेची थरकाप उडवणारी दृश्यं

मुंबईत मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे समुद्राच्या लाटा उंच उंच उसळल्या.

लाटांचं पाणी किनाऱ्यावरच्या वस्तीमध्ये घुसलं.

समुद्राच्या लाटांसोबत सगळा कचराही वाहून येतोय.

दक्षिण मुंबईत मरीन ड्राइव्हवर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टीवर जायला मज्जाव करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...