हार्बर रेल्वे कोलमडली, रुळाला तडे गेल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वे कोलमडली, रुळाला तडे गेल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प

आठवड्याची सुरूवातच अशी झाली तर पुढील आठवडा कसा जाईल असा प्रश्न प्रवासी करत आहेत

  • Share this:

नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०१८- हार्बर रेल्वे लाईनवर सीवूड्स ते बेलापूर दरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी ०९.४५ वाजता ही घटना घडली. अगदी कामाला जाण्याच्या वेळत ही घटना घडल्यामुले चाकरमान्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्याची सुरूवातच अशी झाली तर पुढील आठवडा कसा जाईल असा प्रश्न प्रवासी करत आहेत.

First published: October 1, 2018, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading