मुंबई : वांद्य्राच्या झोपडपट्टीत भीषण आग

मुंबई : वांद्य्राच्या झोपडपट्टीत भीषण आग

आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या पोहोचल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, ३० आॅक्टोबर : मुंबईतील वांद्रे इथं गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या पोहोचल्या आहेत. आगीवर नित्रंयण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

गरीबनगर झोपडपट्टीत सकाळी ११ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले. आगीमुळे सिलेंडर स्फोट होत आहे. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली असून घटनास्थळी १० गाड्या आणि रुग्नवाहिका रवाना झाली आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2018 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading