News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: धोकादायक पुलांचे फोटो मुंबईकर करताहेत व्हायरल
  • SPECIAL REPORT: धोकादायक पुलांचे फोटो मुंबईकर करताहेत व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 03:00 PM IST | Updated On: Mar 31, 2019 06:31 PM IST

    स्वाती लोखंडे, मुंबई, 31 मार्च : देसाई असोसिएटनं पालिकेच्या पुलांचं चुकीचं ऑडिट केल्यानंतर त्यांनी केलेल्या सगळ्याच पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई मनपा आणि अधिकारीही या पुलांबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे आता मुंबईकरांनी पुढाकार घेत सोशल मीडियावर धोकदायक पुलांचे फोटो प्रसिध्द करण्यास सुरूवात केली आहे. यात नेटकऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या माटुंगा पादचारी पुलाच्या फोटोमुळे येथील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी