• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO
  • मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 08:07 PM IST | Updated On: Mar 14, 2019 08:16 PM IST

    मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पहिला व्हिडिओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. टाईम्स आॅफ इंडियासमोर असलेला हा पूल कोसळला आहे. या पुलाला कसाब पुल असंही म्हटलं जातं. संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. त्यामुळे यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी