S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भाऊ गेल्याचा यांचा आक्रोश पाहून तुम्हालाही रडू नाही आवरणार
  • भाऊ गेल्याचा यांचा आक्रोश पाहून तुम्हालाही रडू नाही आवरणार

    Published On: Mar 15, 2019 09:46 AM IST | Updated On: Mar 15, 2019 10:35 AM IST

    मुंबई, 15 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. यात तिपेंद्र लोहार याचा समावेश आहे. मुळच्या नेपाळच्या असलेला तिपेंद्रवर कुटुंबाची जबाबदारी होती. कुटुंबात पत्नी, एक लहान मुलगी, आई आणि दोन लहान भाऊ आहेत. एका ऑफिसमध्ये ऑफिसबॉयचे काम करणाऱ्या तिपेंद्रच्या मृत्यूने लोहार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मुंबईत राहतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close