• होम
  • व्हिडिओ
  • CCTV : कारने तरुणीला हवेत उडवलं, झाडावर आदळल्याने सायली कोमात
  • CCTV : कारने तरुणीला हवेत उडवलं, झाडावर आदळल्याने सायली कोमात

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 01:51 PM IST | Updated On: Jan 1, 2019 02:23 PM IST

    मुंबई, 01 जानेवारी : भरधाव वेगात आलेल्या कारने सायली राणे या तरुणीला उडवलं आहे. गाडीचा वेग इतका होता की सायली अक्षरश: हवेत उडाली आणि झाडावर आदळून खाली पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. ती सध्या कोमात असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. जोगेश्वरीमध्ये 31 डिसेंबरला हा अपघात झाला. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading