S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बस संप मागे घ्या नाहीतर...', प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
  • VIDEO : 'बस संप मागे घ्या नाहीतर...', प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

    Published On: Jan 9, 2019 08:53 AM IST | Updated On: Jan 9, 2019 08:54 AM IST

    मुंबई, 09 जानेवारी : मंगळवारी सुरू झालेला बस कर्मचाऱ्यांचा संप आज दुपारी संपन्याच्या मार्गावर आहे. दुपारी अंशतः सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत नाहीतर कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत बेस्ट सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close