• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुंबईकरांसाठी 'हे' 6 पूल ठरू शकतात जीवघेणे
  • SPECIAL REPORT: मुंबईकरांसाठी 'हे' 6 पूल ठरू शकतात जीवघेणे

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 08:09 AM IST | Updated On: Mar 16, 2019 08:14 AM IST

    16 मार्च : मुंबईत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले आणखी सहा पूल अत्यंत धोकादायक झाले असल्याचा अहवाल डी. डी. देसाई असोसिएटनं दिला आहे. त्यांची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर ते मुंबईकरांसाठी जीवघेणे ठरू शकतात असंही अहवालात म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading