मुंबई विमानतळावर मेगाब्लाॅक, मुख्य रनवे आज आणि उद्या 6 तास बंद

मुंबई विमानतळावर मेगाब्लाॅक, मुख्य रनवे आज आणि उद्या 6 तास बंद

मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे आज आणि उद्या दुरुस्तीच्या कामासाठी 6 तास बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान फक्त एकच रनवे कार्यरत असेल.

  • Share this:

09 एप्रिल : मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे आज आणि उद्या दुरुस्तीच्या कामासाठी 6 तास बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान फक्त एकच रनवे कार्यरत असेल. पण यामुळे अनेक फ्लाईट्स लेट होणार हे नक्की.

पावसाळ्याआधी दुरुस्तीचं काम करण्यासाठी रनवेवर हा ब्लॉक घेण्यात येतोय. याबाबत सर्व एअरलाईन्सना आधीच कल्पना देण्यात आली होती. आतापर्यंत एकूण 100 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्यात. तर जेट एअरवेजच्या 70 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्यात. स्पाइसजेटनं आपल्या 18 फ्लाईट्स रद्द केल्या.

First published: April 9, 2018, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading