S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं
  • VIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं

    Published On: Feb 10, 2019 09:57 AM IST | Updated On: Feb 10, 2019 12:23 PM IST

    सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले आणि भाषण लवकर संपवण्यास सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close