• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईच्या चर्नीरोडमध्ये रहिवासी इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीचा भीषण LIVE VIDEO
  • मुंबईच्या चर्नीरोडमध्ये रहिवासी इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीचा भीषण LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 07:42 AM IST | Updated On: Oct 13, 2019 07:52 AM IST

    मुंबई, 13 ऑक्टोबर: चर्नीरोड इथे एका रहिवासी इमारतीमध्ये आग लागली आहे. आदित्य आर्केड इमारतीला लागलेल्या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. ड्रीमलँड सिनेमाजवळ ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading