मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोट: मास्टरमाईंड अबू बकरला दुबईतून अटक

मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोट: मास्टरमाईंड अबू बकरला दुबईतून अटक

मुंबई शहरात 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अबू बकर याला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी: मुंबई शहरात 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अबू बकर याला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी अबूला दुबईत अटक केली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, RDX भारतात आणणे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम यांच्या दुबई येथील घरात तयार झालेल्या कटात अबू बकरचा सहभाग होता.

अबू बकर हा मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील एक प्रमुख आरोपी आहे. त्याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असे आहे. तो पाकिस्तान आणि युएईमध्ये राहतो. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला दुबईत अटक करण्यात आली.

...त्याला समोर मृत्यू दिसत होता, पॅराग्लायडिंगचा थरारक VIDEO

First published: February 14, 2019, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading