नववीत शिकणाऱ्या मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

नववीत शिकणाऱ्या मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

या मुलीनं आत्महत्या का केली याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये.

  • Share this:

मुंबई, 29 जून :  कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका 14 वर्षांच्या मुलीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

ठाकूर कॉम्प्लेक्समधील ऑर्किड इमारतीत राहणाऱ्या या मुलीने गुरुवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली.

इमारतीवरून उडी मारल्यानंतर या मुलीला श्री साई हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले.

या मुलीनं आत्महत्या का केली याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत अधिक तपास चालू आहे.

 

हेही वाचा

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

आरपीआयला राज्यातही मंत्रिपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणी

VIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा !

First published: June 29, 2018, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading