PHOTOS सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी रंगला असा संगीतमय लखलखीत सोहळा

हजारो कारंजी संगीताच्या तालावर फेर धरताहेत, चकचकीत पार्श्वभूमीवर सुरू असलेली संगीतमय लखलख अला रंगारंग सोहळा मुंबईत मंगळवारी संध्याकाळी रंगला. हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो आयोजित करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 09:18 PM IST

PHOTOS सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी रंगला असा संगीतमय लखलखीत सोहळा

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये म्युझिकल फाउंटन शो नुकताच सुरू करण्यात आला. याच्या उद्घाटनाचा हा खास शो भारतीय सैन्यदलासाठी, पोलीसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला.

मंगळवारी (12 मार्च) संध्याकाळी हा खास उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गेल्याच आठवड्यात धीरुभाई अंबानी स्केअरचं उद्घाटन झालं. तिथेच हा म्युझिकल फाउंटन शो झाला.

Loading...

नीता अंबानी या सोहळ्याच्या उद्घाटनावेळी सैन्यदलाचे जवान आणि कुटुंबीयांचं स्वागत करताना सांगितलं की, "आज 130 कोटी भारतीयांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदराची भावना आहे."

हा म्युझिकल फाउंटनचा खास शो सैन्यदलातील जवान, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खास आयोजित करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 09:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...