World's Most Congested City : ट्रॅफिक जॅम होणारी ही आहेत 5 शहरं; 1 नंबरचं शहर पाहून व्हाल थक्क!

Traffic Alert! जगातलं सर्वात जास्त ट्रॅफिक जॅम होणारं शहर कोणतं माहिती आहे का? एका खासगी संस्थेने केलेल्या जागतिक पाहणीत World's most congested cities मध्ये भारतातल्या या 2 शहरांचा समावेश केला आहे. चीनचं बीजिंग यात टॉप 5 मध्ये नाही. टॉपवर कोणतं शहर आहे पाहा स्क्रोल करून

  • Share this:

जगभरात सर्वात जास्त ट्रॅफिक जॅम होणारं शहर कोणतं माहिती आहे? कोणत्या शहरात ट्रॅफिकचा सर्वांत जास्त मनस्ताप होतो? एका जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी कोंडीमुळे सर्वात जास्त वेळ लागणारं शहर आहे भारतात... टॉप 5 मोस्ट कंजस्टेड सिटीजमध्ये देशातली 2 शहरं आहेत.

रशियाची राजधानी मॉस्को हे यादीत पाचव्या स्थानावर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 56 टक्के जास्त वेळ या शहराच्या ट्रॅफिकमुळे लागतो.

चौथ्या स्थानावर आहे राजधानी दिल्ली. दिल्लीचं ट्रॅफिक नेहमी बातमीचा विषय असतो. इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गरजेपेक्षा 58 टक्के वेळ जास्त लागतो.

ट्रॅफिक जॅम होणाऱ्या यादीत लिमा हे शहर आहे तिसऱ्या स्थानावर. दश्रिण अमेरेकेतल्या पेरूची राजधानी लिमा इथेसुद्धा ट्रॅफिर जॅमचा प्रश्न आहे. दिल्लीसारखंच इथेही अपेक्षेपेक्षा 58 टक्के वेळ जास्त लागतो.

कोलंबियातल्या बोगोटाचा नंबर मोस्ट कंजस्टेड सिटीजच्या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. या देशात सार्वजनिक वाहतूक सुधारावी यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलं होतं. इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेक्षा 63 टक्के वेळ जास्त लागतो.

... आणि हे आहे जगातलं सर्वात गर्दीचं शहर.. मोस्ट कंजस्टेड सिटीजमध्ये जगात नंबर वन आहे आपली मुंबई. इथे ट्रॅफिक जॅम इतका असतो की, एखाद्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेक्षा 65 टक्के जास्त वेळ लागतो. केवळ ट्रॅफिक जॅममुळे हा एवढा वेळ आणि इंधन वाया जातं.

टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सने गेल्या वर्षी केलेल्या पाहणीत शहरांची ही यादी केली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अंतराच्या हिशोबाने किती वेळ लागतो, यावरून हे रँकिंग ठरवलं आहे आणि दुर्दैवाने यात टॉप 5 मध्ये 2 शहरं भारतातली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 06:57 PM IST

ताज्या बातम्या